भाजपाचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांचा वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहवासात उत्साहात साजरा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- भाजपाचे लोकसभा समन्वयक तथा महाराष्ट प्रांतिक तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांचा वाढदिवस अपंग विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करण्यात आला. सकाळी प्रथम सेमनादेवस्थान येथे सहपत्नीस जाऊन पूजाअर्चा केली त्यानंतर निवासी अपंगविध्यालय लांजेडा ( स्नेहनगर ) येथे अपंग विद्यालयातील विद्यार्थी सोबत केक कापून मुलांचा आनंद द्विगुणित केला . अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले
,यावेळी माझी नगराध्यक्ष योगिता पिपरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जिल्हा गडचिरोली रमेशजी भूरसे प्रदेश सचिव किसान आघाडी भाजपा, . अनुराग पिपरे संचालक पिपरे पेट्रोलपंप गडचिरोली, कविताताई उरकुडे जिल्हाउपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, रोशनी बानमारे कोश्याध्यक्ष शहर महिला आघाडी गडचिरोली श्रीमती पूनम हेमके शहर अध्यक्ष (NTVJ) , राजु शेरकी , दिनेश भुरसे, लोकेश पिपरे , संकेत सेलोटे, शाळेचे मूख्यध्यापक भास्कर दोनाडकर , अधीक्षक उमेश देशमुख व अपंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.