जिल्हा
    1 hour ago

    गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सचे भव्य दालन सुरू;  सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्यांचे आकर्षक कलेक्शन; १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ग्राहकांसाठी विशेष सवलती

    गडचिरोली न्यूज :-  : दागिन्यांच्या क्षेत्रात १२४ वर्षांहून अधिक काळ विश्वासाची परंपरा जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्सच्या भव्य…
    विशेष
    1 day ago

    आज गडचिरोलीत भव्य अशा रोकडे ज्वेलरी शोरूमचा शुभारंभ  * टिव्ही स्टार शिल्पा शिंदे उपस्थित राहणार 

        एव्हीबी न्यूज गडचिरोली :-  पाच पिढयापासून चालत असलेल्या व मध्य भारतातील सर्वात मोठे…
    जिल्हा
    2 days ago

    अतुल गण्यारपवारांच्या नेतृत्वात चामोर्शीत शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन *** शेतीला 24 तास वीज पुरवठा करण्याची मागणी धरली रेटून

    AVB NEWS चामोर्शी : धान पीकाला शेवटच्या टप्प्यातील पाण्याची गरज असताना रोज बराच वेळ वीज पुरवठा…
    जिल्हा
    2 days ago

    काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांची घोषणा ; पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!

    गडचिरोली, : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातील पदवीधर युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ची स्थापना करण्यावर आपण  भर देणार आहोत,  असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले. पदवीधरांच्या कौशल्यविकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना रोजगारक्षम बनविणे, हेसुद्धा आपले मिशन असल्याचे त्यांनी गडचिरोली येथे आयोजित आढावा बैठकीत सांगितले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशि) तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटना, महाविकास आघाडीच्या वतीने अभिजित वंजारी निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे आयोजित सभेत संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आगामी प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पदवीधरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने डॉ. श्रीकांत जिचकार पदवीधर भवन उभारण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पदवीधरांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी, विविध उपक्रम आणि संघटनात्मक संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने पदवीधर भवनाची संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून पदवीधरांना प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर वंजारी यांनी भर दिला. या सभेला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव दुष्यंत किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल पवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोशिम, प्राचार्य समशेर खान पठाण आणि प्राचार्य मनोहर पाटील पोरेडी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी संपर्कयंत्रणा उभारणे, शिक्षक व कर्मचारी संघटनांशी समन्वय वाढविणे आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने निवडणुकीच्या कामाला लागणे, यावर भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधरांच्या अपेक्षा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निवडणूक प्रचाराची दिशा ठरविण्याबाबतही चर्चा झाली.
    जिल्हा
    3 days ago

    गडचिरोलीत भव्य अशा रोकडे ज्वेलरी शोरूमचा १५ ऑक्टोबरला शुभारंभ  * टिव्ही स्टार शिल्पा शिंदे उपस्थित राहणार *  रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांची माहिती

    एव्हीबी न्यूज गडचिरोली :-  पाच पिढयापासून चालत असलेल्या व मध्य भारतातील सर्वात मोठे विश्वासार्ह ज्वेलरी…
    जिल्हा
    6 days ago

    नवरात्रीत मांसविक्री बंद ठेवण्यास मुस्लीम बांधवांचे सहकार्य; धार्मिक सौहार्दाचा आदर्श  * उदय धकाते यांच्या पुढाकारातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

    AVB NEWS गडचिरोली/ प्रतिनिधी :- नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मटण व चिकन विक्रीची दुकाने घटस्थापनेपासून…
      जिल्हा
      1 hour ago

      गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सचे भव्य दालन सुरू;  सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्यांचे आकर्षक कलेक्शन; १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ग्राहकांसाठी विशेष सवलती

      गडचिरोली न्यूज :-  : दागिन्यांच्या क्षेत्रात १२४ वर्षांहून अधिक काळ विश्वासाची परंपरा जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्सच्या भव्य आणि अत्याधुनिक दालनाचे गडचिरोलीत शानदार…
      विशेष
      1 day ago

      आज गडचिरोलीत भव्य अशा रोकडे ज्वेलरी शोरूमचा शुभारंभ  * टिव्ही स्टार शिल्पा शिंदे उपस्थित राहणार 

          एव्हीबी न्यूज गडचिरोली :-  पाच पिढयापासून चालत असलेल्या व मध्य भारतातील सर्वात मोठे विश्वासार्ह ज्वेलरी ब्रॅंड रोकडे ज्वेलर्स…
      जिल्हा
      2 days ago

      अतुल गण्यारपवारांच्या नेतृत्वात चामोर्शीत शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन *** शेतीला 24 तास वीज पुरवठा करण्याची मागणी धरली रेटून

      AVB NEWS चामोर्शी : धान पीकाला शेवटच्या टप्प्यातील पाण्याची गरज असताना रोज बराच वेळ वीज पुरवठा खंडीत राहात असल्याने पीकाला पाणी…
      जिल्हा
      2 days ago

      काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांची घोषणा ; पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!

      गडचिरोली, : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातील पदवीधर युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ची स्थापना करण्यावर आपण  भर देणार आहोत,  असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले. पदवीधरांच्या कौशल्यविकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांना रोजगारक्षम बनविणे, हेसुद्धा आपले मिशन असल्याचे त्यांनी गडचिरोली येथे आयोजित आढावा बैठकीत सांगितले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशि) तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटना, महाविकास आघाडीच्या वतीने अभिजित वंजारी निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे आयोजित सभेत संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आगामी प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पदवीधरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने डॉ. श्रीकांत जिचकार पदवीधर भवन उभारण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पदवीधरांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी, विविध उपक्रम आणि संघटनात्मक संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने पदवीधर भवनाची संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून पदवीधरांना प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर वंजारी यांनी भर दिला. या सभेला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव दुष्यंत किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल पवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोशिम, प्राचार्य समशेर खान पठाण आणि प्राचार्य मनोहर पाटील पोरेडी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी संपर्कयंत्रणा उभारणे, शिक्षक व कर्मचारी संघटनांशी समन्वय वाढविणे आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने निवडणुकीच्या कामाला लागणे, यावर भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधरांच्या अपेक्षा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निवडणूक प्रचाराची दिशा ठरविण्याबाबतही चर्चा झाली.
      Back to top button
      या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.