जिल्हा

पुरीदेवी नागदेवे अनंतात विलीन * उद्या बुधवारी संत निरंकारी संत्सग भवनात श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- देसाईगंज येथील सिंधी कॉलनी येथील रहिवाशी पुरीदेवी लिलारामजी नागदेवे यांचे वृध्दपकाळाने २२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षाच्या होत्या. त्या भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर काल सोमवारी वैनगंगा नदीघाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
पुरीदेवी यांच्या निधनाबद्दल उद्या बुधवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत वडसा येथील आरमोरी मार्गावरील संत निरंकारी संत्सग भवनात श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.