जिल्हा

राज्याचा अर्थसंकल्प गडचिरोली जिल्हयाच्या विकासाला चालणा देणारा:- सहकार महर्षी अरविंद पोरेडडीवार

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प गडचिरोली जिल्हाच्या विकासाला चालणा देणारा व समृध्द करणारा आहे, अशी प्रतिक्रीया सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली आहे. विशेशता अर्थसंकल्पात सहकार क्षेत्रासाठी आणि बांबू उत्पादक शेतकर्यांसाठी करण्यात आलेली तरतूद ही ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी आहे. विमानतळामुळे जिल्हयाच्या कनेक्टीव्हीटीचा प्रश्न सुटेल. आणि नवीन उद्योग येण्यास मोठी मदत होईल. एकंदरीत अर्थसंकल्प गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी ‘बुस्टर’ ठरणार असल्याचे सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी स्पष्ट केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.