जिल्हा
समस्त तेली समाज बांधवांना संत जगनाडे महाराज जयंतीच्या शुभेच्छा ! शुभेच्छूक :- मा. खा. डॉ. अशोकजी नेते साहेब
मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
ज्ञान, समता आणि सेवाभावाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या संताजी महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे…
त्यांच्या पवित्र स्मरणातून प्रत्येकाला प्रेरणा, शक्ती आणि सब्दुद्धी लाभो हीच प्रार्थना…
— डॉ. अशोक नेते
( माजी खासदार गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा )
