जिल्हा
जिल्हाभरात श्रीकृष्णजन्माष्टमी चा जल्लोष

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जिल्हाभरात उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी दही हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. जन्माष्टमीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले.