जिल्हा
- 
	
			  लॉयड्स मेटल्स मधील कर्मचाऱ्यांना मिळते उत्तमोत्तम करिअर घडविण्याची संधीAVB NEWS गडचिरोली, : खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी हा नेहमीच… Read More »
- 
	
			  कारगील विजय दिनानिमित्त गडचिरोलीत शहीदांना मानवंदनाAVB NEWS गडचिरोली :- कारगील युद्धात भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना मानवंदना देण्यासाठी आज कारगिल विजय दिन… Read More »
- 
	
			  शिवसेनेचे (उबाठा ) अरविंद कात्रटवार यांचा वाढदिवस सेवाभाव दिन म्हणून साजरा * वाढदिवसानिमित्य नागरिकांना वस्त्रभेट, कातखेडा येथे ग्रामवासीयांना सार्वजनिक कामासाठी भांडी वाटप आणि वृक्षलागवडीचा उपक्रमAVB NEWS गडचिरोली :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लढव्ये नेते तथा जनसेवा हाच मानवधर्म माणून गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव धावून… Read More »
- 
	
			  माजी खा. अशोक नेते यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादगडचिरोली :- राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी टाळून “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”स योगदान देण्याचे केलेले… Read More »
- 
	
			  भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये ७ लाख १ हजारची मदत * मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादAVB NEWS गडचिरोली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत,… Read More »
- 
	
			  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटनAVB NEWS गडचिरोली, : सतत प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकासात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीत एक नवा अध्याय सुरू करत मुख्यमंत्री… Read More »
- 
	
			  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस सेवाभाव दिन म्हणून साजरा होणार * माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजनएव्हीबी न्यूज गडचिरोली :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस २२ जुलै २०२५ (मंगळवार) सेवाभाव दिन म्हणून साजरा होणार या… Read More »
- 
	
			  शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन काँग्रेसने केले कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनगडचिरोली :- जिल्हा हा मुख्यतः कृषिप्रधान भाग आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम… Read More »
- 
	
			  शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा; अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ‘घंटा नांद आंदोलन’ महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशाराAVB NEWs गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा हा प्रमुखतः कृषिप्रधान असून जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम… Read More »
- 
	
			  होमिओपॅथी डॉक्टरांचा डॉ. बाहुबली शहांच्या उपोषणाला पाठिंबागडचिरोली :- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक आणि ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉ. बाहुबली शहा यांनी १६ जुलै २०२५ रोजी मुंबईतील आझाद… Read More »
