Day: August 25, 2026
-
जिल्हा
गडचिरोलीतील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माता व बाळ दगावले..! * महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांचा आरोप * जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी * आरोग्य उपसंचालकांना निवेदन देऊन प्रकरणाकडे वेधले लक्ष
AVB NEWs गडचिरोली :- राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या गडचिरोली जिल्हयात आरोग्य यंत्रणा पुरती ढासळली असून आरोग्य…
Read More »