मौशिखांब -मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील गणपतीचे छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी घेतले दर्शन. **बळीराजाच्या सुख समृद्धिसाठी गणरायाला घातले साकडे.

AVB NEWS गडचिरोली :- छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत गणेशोत्सवाच्या पर्वात गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौशीखांब, मुरमाडी, टेंभा, चांभार्डा, गिलगाव, मुरूमबोडी, कळमटोला, अमिर्झा, भिकारमौशी, रानखेडा, कातखेडा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांवरील संकटे नाहीशी होऊन त्यांना सुखसमृध्दी लाभावी; यासाठी गणपती बाप्पाला साकडे घातले. छत्रपती सेनेला अधिक बळ प्राप्त होऊन त्यांना दुर्जनांचा सामना करण्याची प्रचंड शक्ती दे, अशी मनोकामना छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंदभाऊ कात्रटवार यांनी विघ्नहर्त्या गणपती बाप्पांकडे केली.
याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याळ, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम यांच्या सह गणेश मंडळाचे सदस्य व गावकारी उपस्थित होते.