विशेष

समस्त जनतेला गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ..! शुभेच्छूक मा.श्री. सुर्यकांत पिदूरकर मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली


  • “स्वच्छ सुंदर आपले शहर, विकासाची नवी लहर
  • “नगराचा विकास, हाच आपला ध्यास
  • “प्रगतीशील नगर पालिका, सक्षम आणि सुंदर शहर
  • “रस्ते, पाणी आणि प्रकाश, विकासाचा हाच खरा विकास”
  • “एकजुटीने करू नगरविकास, शहराचा उजळवू इतिहास

  • “प्लास्टिक टाळा, शहर सुंदर व स्वच्छ ठेवा
  • “घराघरांचा कचरा डब्यात टाकू, आपले शहर सुंदर ठेवू
  • “आरोग्य हीच संपत्ती खरी, स्वच्छता राखा सभोवताली

  • “कर भरू वेळेवर, विकास पाहू डोळ्यांसमोर
  • “तुमचा सहभाग, आमचे बळ; घडवूया सुंदर शहर सकल
  • “नागरिकांचे कर्तृत्व आणि सहकार्य, नगरपालिकेचे खरे सामर्थ्य
SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.