जिल्हा

 तेली समाजातील गुणवंताचा सत्कार सोेहळा 12 जुलैला   * गुणवंतांनी 30 जुन पर्यंत गुणपत्रिका पाठविण्याचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली : – संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा  रविवार12 जुलै  ला दुपारी 12 वाजता संताजी भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी जाहीर झालेल्या 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी ज्यांनी दहावीच्या परीक्षेत ८०% किंवा त्याहून जास्त, बारावीच्या परीक्षेत ७५% किंवा त्याहून जास्त, यूपीएससी एमपीएससी mbbs तसेच नवोदय. Skalrship परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी चा सत्कार मान्यवराचे हस्ते प्रमापत्र व शिल्ड देऊन होणार आहे तरी आपली गुणपत्रिका मंडळाच्या प्रा. देवानंद कामडी अध्यक्ष ९४२१७३५५१९, विठ्ठल कोठारे सचिव ९४२०१४४९२७, सुरेश भांडेकर सदस्य ९४२२१५४१०५, राजेश ईटनकर अनिल बालपांडे.  रामदास कुणघाडकर.. प्रमोदजी पीपरे. प्रभाकर वासेकर विष्णुजी कांबळे सुरेश निंबोरकर राजेंद्र भरडकर. सुधाकर लाकडे महादेव वाघे.चंद्रशेखर किरमे .संतोष चिलबुळे यांचे कडे गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत तसेच जे विद्यार्थी गरीब होत करू हुशार आर्थिक दृष्ट्या कमकुवत ज्याला समोर जाऊन स्वतःची प्रगती साधायची आहे व समाजाची सेवा करायची आहे B P L तीन मुलांना प्रत्येकी 21 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात स्व श्रावणजी तरारे यांच्या स्मुर्ती प्रिथर्थ श्री प्रमोदजी तरारे मुंबई तसेच 2 विद्यार्थी यांना ऍड खुशीरामजी जाधवणी मुंबई यांचे तर्फे 21 हजार रुपये देण्यात येणार आहे अशांनीआपली इन्कम सर्टिफिकेट व गुणपत्रिका दिनांक 30 जून 2026 पर्यंत सादर करावे यानंतर आलेल्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन प्रा देवानंद कामडी अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली यांनी केले आहे

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.