जिल्हा
खरपुंडी येथे विर बिरसा मुंडा जयंती उत्साहात – शिंदे सेनेचे शिवसैनिक नवनाथ उके यांची उपस्तिथी

एव्हीबी न्यूज गडचिरोली – तालुक्यातील खरपूंडी येथे आदिवासी समाजाचे दैवत विर बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी समाज बांधवांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदे सेनेचे शिवसैनिक नवनाथ उके होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सुनिल नैताम, ग्रा.पं. सदस्य मिलींद आकरे, चंद्रभान चलाख, माजी उपसरपंच कमलेश खोब्रागडे, शामराव उसेंडी, वामन टिकले, लोमेश शेंडे, आरती खोब्रागडे, शोभाताई, मंगला इरपाते, जैराम दुमाने यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठया उपस्थित होते.
शिंदे सेनेचे शिवसैनिक नवनाथ उके यांनी गडचिरोली येथील बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाला उपस्थित होते. आदिवासी समाज बांधवांच्या वतीने नागरिकांसाठी मसालाभात वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनाथ उके यांनी मसाला भात वितरणासाठी सहकार्य केले.