जिल्हा
गडचिरोली जिल्हा स्थापना दिनाच्या ४३ व्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा,,! डॉ. अशोकजी नेते ( माजी खासदार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजप अनु.जनजाती मोर्चा )

गडचिरोली ही केवळ भौगोलिक ओळख नाही तर आपल्या परंपरा, संस्कृती, सहनशीलता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. या जिल्ह्याच्या मातीचा, निसर्गाचा आणि येथील परिश्रमी जनतेचा मला सदैव अभिमान आहे.
या विशेष दिनी आपण सर्वांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया.
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेच्या ४३ व्या वर्धापन दिनाच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
— डॉ. अशोकजी नेते माजी खासदार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजप अनु.जनजाती मोर्चा