जिल्हा

भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्षा योगीता पिपरे यांची नियुक्ती

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री  योगिता प्रमोद पिपरे यांची भाजपा महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे श्रेय त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आमदार रवींद्र चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष मा. चित्राताई वाघ, खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार श्रीकृष्ण गजभे, भाजपा नेते बाबुराव कोहळे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, किसन नागदेवे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे (माजी सभापती न.प. गडचिरोली), गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, तसेच महिला आघाडीच्या प्रदेश सचिव  रेखाताई डोळस आणि महामंत्री गीता हिंगे यांना दिले आहे.
SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.